नमस्कार मित्रांनो,
माझं नाव गणेश सावंत. हा माझा ब्लॉग आहे. यावर आपणास मराठी भाषेमध्ये मोबाईल टिप्स, तंत्रज्ञान, शैक्षणिक माहिती, निबंध, ॲप्स माहिती, महान व्यक्तींची माहिती, टेक बातम्या आणि टिप्स & ट्रिक्स विषयी माहिती मिळणार.
मित्रांनो आज आपण पाहता की इंटरनेटवर मराठी भाषेतील माहितीची अत्यंत कमतरता आहे त्यामुळे आपल्या भारतीय लोकांना मराठी भाषेत जास्तीत जास्त तंत्रज्ञाना विषयी माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आणि महत्त्वाचे म्हणजे या ब्लॉग वर आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळेल यासाठी हा ब्लॉग तयार केला आहे.
आपल्या काही शंका असतील तर indiantech555@gmail.com वर लिहून पाठवा. 24 तासाच्या आत आपल्याला replay केला जाईल...
Name:- Ganesh Sawant
State:- Maharashtra
Contact:- indiantech555@gmail.com