Mi Air Charge शाओमीची नवीन टेक्नॉलॉजी - फोन ला हात न लावता फोन चार्ज
Ganesh Sawant
जानेवारी ३०, २०२१
Credit - blog.mi.com शाओमीने आपले नवीन वायरलेस चार्जर सादर केले आहे ज्याचे नाव आहे Mi Air Charge . हे चार्जर जगातील पहिले वायरलेस चार्जर आहे...