Sync सिंक म्हणजे काय? Sync meaning in marathi

Sync meaning in marathi

मित्रांनो आपण सर्वजण मोबाईल फोन वापरतो. आपल्यालापैकी बरेच लोक हे अँड्रॉइड फोन वापरतात. अँड्रॉइड फोन मध्ये बरेच फीचर्स आहेत. असेच एक फीचर्स आहे. ज्याला आपण (Sync) सिंक या नावाने ओळखतो. आपण कधी कधी या Sync फिचर बद्दल जाणून घेण्याचा विचार केला आहे का? की हे सिंक म्हणजे काय? सिंक चा उपयोग कश्यासाठी केेेला जातो? आपल्या फोन मध्ये हे Sync कश्यासाठी दिले आहे? आणि याचे काम काय आहे? Sync information in marathi तर आजच्या पोस्टमधे आपण या Sync फिचर बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया...

Sync सिंक म्हणजे काय? सिंक चा उपयोग Sync information in marathi


सिंक म्हणजे काय? What is Sync in marathi - sync meaning in marathi

सिंक (Sync) चे पूर्ण नाव आहे सिंक्रोनाइज्ड (Synchronize). 
या सिंक्रोनाइज्ड फिचर च्या मदतीने आपण डाटा चा बॅकअप घेऊ शकतो. आपण आपल्या फोन शिवाय गूगल अकाऊंट मध्ये कॉन्टॅक्ट, मैसेज, ईमेल, फोटोज सेव्ह करू शकतो. 


सिंक चा उपयोग


जेव्हा आपण आपला मोबाईल फोन Sync करतो. तेव्हा याचा अर्थ असा होतो की, आपल्या फोन मधला डाटा हा गूगल अकाऊंट मध्ये सेव्ह होत आहे. 

या Sync फिचर चा असा फायदा आहे की, चुकून मोबाईलमधून एखादा आवश्यक डाटा डिलीट झाला असेल तर आपण तो क्लाउड स्टोरेजमधून परत डाउनलोड करू शकतो. 

हे वाचा - Google Drive काय आहे आणि ते कसे वापरावे? 


अचानक जर आपला मोबाईल फोन खराब झाला असेल आणि आपण नवीन मोबाईल घेतला असेल तर आपण त्या मोबाईल मध्ये पाहिल्या मोबाईल मधील जीमेल I'd ओपन केली असेल तर काही वेळेनंतर आपोआप (Automatically) आपला पाहिल्या मोबाईल मध्ये जो डाटा होता तो या मोबाईल मध्ये आपल्याला दिसेल. तर हे सर्व काम सिंक्रोनाइज्ड प्रक्रियेद्वारे होते. 

सिंक sync चा उपयोग

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जेव्हा आपण आपल्या मोबाईल मध्ये संपर्क सेव्ह करतो. यावेळी आपल्या मोबाईल चा Sync चालू असेल तर तो संपर्क हा दोन ठिकाणी सेव्ह होतो. एक आपल्या मोबाईल मध्ये आणि दुसरा आपल्या गूगल अकाऊंट सर्वर वर. हि एक automatically प्रक्रिया आहे. त्यामुळे आपण तो संपर्क मोबाईल मधून डिलीट जरी केला तरी आपण तो संपर्क गूगल सर्वर वरुण restore करू शकतो. 

सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या मोबाईल मधला जवळपास सर्वच डाटा हा Sync होतो. त्यामुळे हा डाटा दोन ठिकाणी सेव्ह होतो. अचानक डाटा डिलीट जरी झाला तरी आपण तो परत Sync करून restore करू शकतो. आपण नवीन फोन घेतला तरी सेम जीमेल आणि पासवर्ड टाकून नवीन फोन मध्ये डाटा Sync करून restore करता येतो. 


मला आशा आहे की, आपल्याला Sync सिंक म्हणजे काय? सिंक चा उपयोग Sync information in marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला आपल्या फोन मध्ये हे Sync कश्यासाठी दिले असते? हे समजलेच असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा फेसबुक आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने