शेअर बाजार पुस्तक मराठी | Share Market Book In Marathi


Share Market Book In Marathi मित्रांनो आजच्या काळात आपण शेअर मार्केट हे नाव नक्कीच ऐकले असेल आणि आपल्यापैकी बर्‍याच लोकांना या शेअर मार्केट बद्दल ज्ञान असेल. त्यामुळे जर आपल्यालाही शेअर बाजारातून पैसे कमवायचे असतील आणि आपले उत्तर जर होय असेल तर ही पोस्ट आपल्यासाठी आहे. कारण या पोस्टमधे आपण शेअर बाजार पुस्तक | Share Market Book In Marathi याबद्दल पाहणार आहोत... 


शेअर-बाजार-पुस्तक-Share-Market-Book-In-Marathi

शेअर बाजार पुस्तक | Share Market Book In Marathi

शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे असतील तर सर्वप्रथम आपल्याला शेअर मार्केट शिकण्याची गरज आहे. शेअर मार्केटमध्ये यश मिळविण्यासाठी मार्केटचे ज्ञान आवश्यक आहे. कारण आपण न शिकता शेअर बाजारात पाऊल टाकल्यास आपले नुकसान होऊ शकते. शेअर बाजारामध्ये बरेच काही शिकायला आणि समजण्यासारखे आहे आणि यासाठी अनुभवी तज्ञांची आवश्यकता आहे जे आपल्याला आपले ज्ञान आणि अनुभव देऊ शकतील. 

शेअर मार्केट शिकण्यासाठी सर्वात चांगला आणि स्वस्त मार्ग म्हणजे पुस्तके. बरेच लोक इंटरनेटवर share market book in marathi हे सर्च करतात परंतु त्यांना असे हवे तसे पुस्तक मिळत नाही. म्हणुनच आज आम्ही तुम्हाला काही अनुभवी तज्ञांची 5 सर्वोत्कृष्ट शेअर बाजारातील पुस्तके याबद्दल माहिती देणार आहेत. ही पुस्तके वाचून नक्कीच तुमचे शेअर बाजाराविषयी ज्ञान वाढेल. तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या या पोस्ट ला वाचू शकता. शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट मराठी माहिती

शेअर मार्केटविषयी माहिती मिळविण्यासाठी अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत, परंतु त्यातील महत्त्वाची काही पुस्तके आपण वाचली पाहिजेत.

मित्रांनो, खाली नमूद केलेल्या पुस्तकाची माहिती इंटरनेटवर सखोल संशोधनानंतर देण्यात आली आहे. म्हणून कोणत्याही तणावाशिवाय आपण येथून पुस्तक खरेदी करू शकता आणि आपण कोणत्याही पुस्तकाची अधिक माहिती आणि पुनरावलोकने वाचू इच्छित असाल तर आपण खरेदी लिंकवर क्लिक करून वाचू शकता.

5 सर्वोत्कृष्ट शेअर बाजारातील पुस्तके

ही पुस्तके वाचून आपणास शेअर बाजाराशी संबंधित बर्‍याच रंजक गोष्टी आणि शेअर मार्केटमध्ये पैसे कसे कमवावे या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल शिकू शकतो. 

तर आता आपण शेअर बाजाराच्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांबद्दल पाहूया. पुस्तके खरेदी करण्याचे लिंक खाली दिले आहेत. 

1. भारतातील शेअर बाजाराची ओळख - Jitendra Gala

2. टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन - Ravindra Patel

3. द इंटेलिजंट इन्व्हेस्टर - Atul Kahate

4. वाॅरन बफे - Atul Kahate

5. व्हा शेअर बाजार तज्ज्ञ - Gaurav Muthe








 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने