7 Facebook tricks & tips || important settings || in marathi

Best useful Facebook tricks & tips फेसबुक हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आजकाल प्रत्येकाला फेसबुक कसे चालवायचे हे माहीत आहे. परंतू काही important फेसबुक टिप्स & ट्रिक्स आहेत ते आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. ऑनलाइन इंटरनेटर वर बर्‍याच गोष्टी आहेत ज्या Facebook Hidden secret पासून लपलेल्या आहेत. तर आजच्या पोस्टमधे आपण important Facebook tips & tricks बद्दल पाहणार आहोत. बर्‍याच वापरकर्त्यांना याबद्दल माहिती असेल पण काहींना माहिती नसेल तर या Facebook tips & tricks use करून आपण फेसबुक चा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो... 


Facebook tips & tricks


Important Facebook settings tips & tricks in marathi


1. Hide Your List Of Friends फेसबुक मित्र कसे लपवायचे?

काही कारणास्तव आपण आपले मित्र कोण आहेत हे लोकांना दाखवायचे नसल्यास आपण ही यादी पूर्णपणे hide करू शकतो. तर यासाठी आपले Facebook खाते login करा, नंतर खालील स्टेप ला फॉलो करा.


Facebook Setting >> privacy setting >> who can send your friend list >> see more >> only me select करा. 
only me select केल्यानंतर तुमची friend list तुमच्या व्यतिरिक्त कोणीही पाहू शकणार नाही.

Hide Your List Of Friends

2. Hide Specific Photo Albums And Events On Your Timeline

आपल्याा फेसबुक खात्यामध्ये काही फोटो किव्हा album असल्यास ते डिलीट न करता ते आपण hide करू शकतो आणि hide केल्यानंतर ते फोटो album तुमचा व्यतिरिक्त कोणीही पाहू शकणार नाही आणि जेव्हा पण आपल्याला ते फोटो album पाहायचे आहे तेव्हा ते आपण Facebook वर पाहू शकतो. 

हे फोटो अल्बम आपल्या relation मधले किंवा आपल्या आयुष्यातील events चे असू शकतात.
तर याला सुरू करण्यासाठी...
प्रथम आपले प्रोफाइल उघडा..
आपण इतरांकडून लपवू इच्छित असलेल्या पोस्ट किंवा फोटो अल्बमवर स्क्रोल करा >>
वरील तीन डॉट चिन्हांवर क्लिक करा >>
I don't want to see this पर्याय निवडा. 

Hide Specific Photo Albums And Events On Your Timeline
बस! आता हा फोटो अल्बम इतरांसाठी Hide झालेला आहे, परंतु आपण जेव्हा इच्छित तेव्हा तो पाहू शकता.

3. Facebook friend How to block

एखाद्याला फेसबुकवर कसे ब्लॉक करावे?
जर तुम्हाला एखाद्याला फेसबुकवर ब्लॉक करायचे असेल तर त्यासाठी ज्याला ब्लॉक करायचे आहे त्याच्या प्रोफाइलवर जा >> 3 डॉटवर क्लिक करा >> आणि नंतर 'ब्लॉक' पर्यायावर क्लिक करा.

Facebook friend block

4. Facebook login Alert  

जेव्हा कोणी आपल्या फेसबुक account वर login करते.  तेंव्हा आपल्याला फेसबुक लॉगिन चा अलर्ट massage मिळतो. ज्यामधे आपल्याला approve आणि Dany पर्याय मिळतात. 

यथे आपण Approve select केले तरच आपले facebook account login होणार.
म्हणजेच यामधे आपल्याला समजेल की कोणी आपले facebook account use तर करत नाही...
चला तर मग या सर्विस ला activate करूया... 

login alert कसे सक्रिय करावे?

Facebook setting >> Security and login >> स्क्रोल डाऊन करा get alert about unrecognized logins Notification select करा. >> text message select करा. जेंव्हा कोणी तुमचे Facebook Account login करेल तेंव्हा तुमच्याकडे massage येईल. 

Facebook login Alert

5.Save Posts for Later 

एखाद्या मित्राने फेसबुकवर काही share केले आणि आपण ते वाचू इच्छित होता, परंतु त्यानंतर आपल्याकडे वेळ नाही?  मग नंतर ते विसरून जातो आणि जेव्हा आपल्याला ते आठवत असेल तेव्हा ते शेअरिंग zank खाली इतके  दबले जाते की ते शोधणे जवळजवळ अशक्य होते.  हे आपल्या सर्वांसोबतच घडते.  म्हणूनच आपल्याला फेसबुकच्या सेव्ह फॉर later फंक्शनबद्दल माहित असले पाहिजे.  आपण नंतर वाचण्यासाठी पोस्ट save करू इच्छित असल्यास

त्यासाठी आपल्याला त्याच्या उजव्या कोपर्‍यातील 3 डॉटवर क्लिक करा >> ड्रॉप डाऊन मेन्यूमधून पोस्ट सेव्ह वर क्लिक करा >>  आता ही पोस्ट save झालेली आहे. save झालेली पोस्ट पाहायची असेल तर आपल्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट option वर क्लिक करा, त्यावर आपण जतन केलेल्या सर्व पोस्ट दिसतील.

Facebook Save Posts for Later

6. Stop auto play video

आपल्या Facebook च्या home page वर automatic video play होतो ज्यामुळे आपला इंटरनेट डेटा लवकर संपतो. हे feature आपल्या news फीडच्या अस्ताव्यस्त क्लिपला प्रत्येकासमोर न येण्यापासून stop करते. 

फेसबुक मधील इंटरनेट डेटा वाचविण्यासाठी ऑटो play video कसा बंद करावा यासाठी 

फेसबुकच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातून सेटिंग्ज वर क्लिक करा >> स्क्रोल डाऊन करा >> Auto Play Video select करून बंद करा.

Facebook Stop auto play video

7.Hide Last Seen

facebook च सर्वात लोकप्रिय आणि वैशिष्ट्य पूर्ण एक feature आहे ते म्हणजे chat. परंतु बर्‍याच users ला हे last seen/last active परेशान करते कारण ह्याच्यामुळे ईतर लोकांना माहिती होते की आपण Account log केल आणि त्यांच्या message la reply नाही केला, 

अस नाही की आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही.

परंतु कामामधे सर्व massege la replay देणे शक्य नाही. अश्या परिस्थितीत, आपण आपल्या Facebook चे लास्ट seen बंद करू शकतो. यासाठी setting >> स्क्रोल डाऊन करा >> नंतर active status बंद करा.

Facebook Hide Last Seen




मला खात्री आहे की आपण या Facebook tricks नक्की वापरून पाहाल... आणि आपल्याकडे काही tricks असतील तर comment करून सांगा...🙏🏻

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने