दुसर्‍यांचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज कसे वाचावे आपल्या फोन मध्ये?

मित्रांनो आजची पोस्ट खूप interesting आहे. या पोस्ट मध्ये, आपण दुसर्‍यांचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आपल्या फोन वर कसे वाचता येतील याबद्दल जाणून घेणार आहोत.


दुसर्‍यांचे whatsapp messages कसे वाचावे आपल्या फोन मध्ये?


दुसऱ्यांचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज कसे वाचावे आपल्या फोन मध्ये? How to read others whatsapp messages in marathi


मित्रांनो आपण आपल्या मित्रांचे किंवा ईतर कोणाचेही व्हॉट्सअ‍ॅप चॅट या ट्रिक द्वारे वाचू शकतो. म्हणजेच आपल्याला हे माहित होऊ शकते की, आपले मित्र कोणाबरोबर व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करत आहेत. 

आज बहुतेक लोकांना दुसर्‍यांचा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वाचायचा असतो. विशेषत: प्रेम प्रकरण वाले जे एकमेकांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रयत्न करतात.  

या पोस्ट मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळेल म्हणुन ही पोस्ट संपूर्ण वाचा. जेणेकरून आपल्या मोबाइलमध्ये दुसर्‍याचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज कसे वाचता येतील हे आपल्याला समजू शकेल?

दुसर्‍यांचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज तुमच्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी खालील स्टेप ला फॉलो करा.

त्यासाठी तुम्हाला खूप सोपं काम करावं लागेल... 

तुम्हाला एक application डाऊनलोड करायचे आहे. 

या application द्वारे आपण सहजपणे कोणाचेही चॅटिंग वाचू शकतो या application चे नाव आहे... 

whatscan for whatsapp 


हे वाचा ➡️आता व्हॉट्सअ‍ॅपवरुन सुरक्षित पैसे पाठवता येणार... जाणून घ्या संपूर्ण माहिती


हे application play store वर उपलब्ध आहे. 

किंवा येथे क्लिक करून हे application डाऊनलोड करू शकता... Click hear


तर सर्वप्रथम application डाऊनलोड करून install करा. install केल्यानंतर application ओपन करा. ओपन झाल्यानंतर start now option वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप option वर touch करा. नंतर तुमच्यासमोर QR code येईल अशाप्रकारे... 


whatscan for whatsapp

आता ज्याचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आपल्याला आपल्या फोन मध्ये वाचायचे आहेत त्या व्यक्तीचा फोन एक - दोन मिनिटासाठी आपल्याकडे असणे गरजेचे आहे. 

जसा त्याचा फोन तुमच्या हातात येईल तेंव्हा त्याच्या फोन मध्ये व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. ओपन केल्यानंतर right side ला तीन डॉट दिसतील त्या तीन डॉट वर क्लिक करा नंतर एक व्हॉट्सअ‍ॅप web नावाचे option येईल option ला क्लिक केल्यावर QR code scan करण्यासाठी सांगेल आता ईथे (पाहिल्या फोन मध्ये) जे QR code आलेला आहे ते scan करा. 


whatsapp web

काही सेकंदात त्याचा व्हॉट्सअ‍ॅप आपल्या फोन सोबत connect झालेला असेल. 

आता त्या व्यक्तीच्या फोन त्याला परत करा. 

आता आपल्याला दिसेल की त्याचे संपूर्ण chat,group, photos आणि video आपल्या फोन मध्ये आलेले असतील. याप्रकारे आपण दुसर्‍यांचे व्हॉट्सअ‍ॅप messages आपल्या फोन मध्ये वाचू शकतो. 

मित्रांनो जो पर्यंत समोरचा व्यक्ति (म्हणजेच ज्याच्या फोन मध्ये QR कोड scan केला तो) त्याच्या फोन वर जात नाही आणि व्हॉट्सअ‍ॅप web वर logout होत नाही तो पर्यंत त्याचे सर्व व्हॉट्सअ‍ॅप मेसेज तुमच्या फोन मध्ये येत राहतील. 


तर मित्रांनो ही post आवडली असेल तर नक्की या पोस्ट ला share करा...🙏🏻

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने