व्हॉट्सॲप वरचे डिलीट केलेले मॅसेज कसे वाचावे?

मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की, व्हॉट्सॲप हे जगातील लोकप्रिय masseging अॅप आहे. परंतु आपल्याला हे माहिती आहे का व्हॉट्सॲप वरचे डिलीट केलेले मॅसेज देखील पाहिले जाऊ शकतात, होय मित्रांनो हे खरं आहे. आपल्याला एखाद्याने मॅसेज send करून त्याने ते मॅसेज डिलीट केला तर तो मॅसेज काय होता हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्यापैकी बर्‍याच users ला लागून राहते. तर आजच्या पोस्ट मध्ये आपण whatsapp वरचे डिलीट केलेले मॅसेज कसे वाचू शकतो याबद्दल पाहणार आहोत.


whatsapp वरचे डिलीट केलेले मॅसेज कसे वाचावे?

whatsapp वरचे डिलीट केलेले मॅसेज कसे वाचावे? How to read whatsapp deleted massege in marathi


या ट्रिक ने आपण समोरच्या व्यक्तीने डिलीट केलेला मॅसेज वाचू शकतो. तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक application डाऊनलोड करायचे आहे. या application चे नाव आहे WhatsRemove+. हे application playstore वर available आहे. त्यामुळे आपण तेथून हे अॅप डाऊनलोड करू शकतो.


WhatsRemove+

application डाऊनलोड करा >> application उघडा >> Accept >> Notification access मध्ये WhatsaRemove+ ला चालू करा नंतर allow सिलेक्ट करा >> whatsapp सिलेक्ट करा >> yes save files

 

WhatsRemove+

आता आपण एखाद्याने डिलीट केलेले मॅसेज आरामात वाचू शकतो जेव्हा कोणी आपल्याला मॅसेज send करतो आणि डिलीट करतो तेव्हा आपण whatsRemove+ application ओपन करून मॅसेज वाचू शकतो. playstore वर आपल्याला असे बरेच application मिळतील, परंतु whatsRemove+ हे अॅप चांगल्याप्रकारे काम करते. 


तर व्हॉट्सॲप वरचे डिलीट केलेले मॅसेज कसे वाचावे? How to read whatsapp deleted massege in marathi हे आपल्याला समजलेच असेल...🙏🏻


➡️ दुसर्‍यांचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज कसे वाचावे आपल्या फोन मध्ये? 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने