Quick ball काय आहे? ते कश्यासाठी वापरतात? त्याचा उपयोग काय आहे?

Quick ball information in marathi मित्रांनो मोबाईल फोन मधे असे अनेक features आहेत. असेच एक फीचर्स आहे ते म्हणजे quick ball हे feature xiaomi/redmi phone मध्ये inbuilt install आहे. तर आजच्या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत की quick ball काय? आहे ते कश्यासाठी वापरतात? त्याचा उपयोग काय आहे?


Quick ball information in marathi


Quick ball काय आहे? What is Quick ball in marathi? 


Quick ball सोप्या शब्दात एक स्पर्श सहाय्यक(touch assistant)आहे. ज्यात पाच वेगवेगळे shortcut आहेत. हे feature आपण वारंवार वापरत असलेल्या apps ला त्वरित आणि सुलभ प्रवेश प्रधान करण्याच्या उद्देशाने तयार केले आहे. MIUI 8 पासून हे feature सर्वच xiaomi phones मध्ये आपल्याला पाहायला मिळते. या feature च्या सहाय्याने आपण Phone easily वापरू शकतो. आणि तसेच आपण एका हाताने पण फोन use करू शकतो. आपल्या मोबाईल चे back button - home button - menu button काम करत नसेल तर आपण या feature च्या सहाय्याने मोबाईल use करू शकतो. तसेच मोबाईल चे कोणतेही बटन न आपण मोबाईल लॉक करू शकतो.


Quick ball ला activate कसे करावे? how to turn on quick ball? 


How to use Quick ball in Mi/redmi phones..

सर्वप्रथम setting उघडा >> scrool down करा explore new features वर tap करा >> Quick ball सिलेक्ट करा >> quick ball ला चालू करा. 


quick ball

[Select Shortcuts] ईथे आपण shortcut निवडू शकतो. आपल्याला ईथे screenshot, menu, back, home, lock असे पाच वेगवेगळे shortcut मिळतात. आणि आपण ईथे हवे तसे shortcut निवडू शकतो. 

जसे कि, screenshot च्या जागी wifi, mobile data, torch निवडू शकतो. आणि तसेच menu, back, home, lock या जागी पण वेगवेगळे shortcut निवडू शकतो.


quick ball

[preferred gesture] ईथे आपण swipe किंवा tap निवडू शकतो. swipe निवडले तर आपण swipe करून या feature ला use करू शकतो. आणि tap निवडले तर tap करून use करून शकतो. 


quick ball

[hide automatically] ईथे आपण एखादे application निवडले तर जेव्हा पण आपण ते application ओपन करू तेव्हा quick ball त्या application मधून automatic hide होतो. मी amazone हे App निवडले. जेव्हा पण मी amazone app उघडेल तेव्हा quick ball या app मधून hide होईल. आणि हे App निवडले नसते तर quick ball त्या app मध्ये दिसला असता. 


quick ball show hide

[move aside when full screen] याला चालू केले तर जेव्हा पण आपला मोबाईल full screen मध्ये असेल म्हणजेच आपण video, photo पाहत असेल किंवा games खेळत असेल तर त्यावेळेस quick ball एका side ला होईल. पूर्ण स्क्रीन मध्ये आपल्याला quick ball दिसणार नाही.

[stick to the edge after 3 second of inactivity] याला चालू केले तर quick ball automatically 3 सेकंदानंतर एका side la होईल. जर हे बंद असेल तर quick ball पूर्ण स्क्रीन मध्ये दिसेल. 


Quick ball setting

[show on lock screen] याला चालू केले तर quick ball lock screen मध्ये दिसेल. 

जर आपल्याला restore defaults करून quick ball वापरायचा असेल तर ते पण आपण वापरू शकतो.


मला आशा आहे की, तुम्हाला Quick ball काय आहे? ते कश्यासाठी वापरतात...? त्याचा उपयोग काय आहे? Quick ball information in marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला हे कसे वापरावे समजले असेल. तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला quick ball काय आहे याबद्दल ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी फेसबुक आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करा.🙏🏻


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने