Osmose Technology काय आहे? Osmose Technology Real आहे की Fake आहे?

आजकाल बहुतेक लोकांच्या मनात असा प्रश्न येत आहे की Osmose Technology काय आहे? Osmose Technology Real आहे की Fake आहे? या कंपनीचे नेटवर्क मार्केटिंग प्लॅन काय आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पोस्टमध्ये मिळतील.


Osmose Technology

Osmose Technology काय आहे? Osmose Technology information in marathi 


Osmose Technology ही एक कंपनी आहे. ही कंपनी 24 डिसेंबर 2019 रोजी सुरू केलेली आहे.
ही कंपनी पुणे महाराष्ट्र मध्ये आहे. शुभांगी वैभव पाटस्कर आणि प्रशांत रामचंद्र रौंडाळे या दोन व्यक्तींनी ही कंपनी स्थापन केली आहे.  नेटवर्क मार्केटींगच्या सहाय्याने कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचणे हे कंपनीचे उद्दीष्ट आहे. तसेच या कंपनीची वेबसाइट जानेवारी 2020 मध्येच लोकांसमोर आली.

यापूर्वी या वेबसाइटवर आरोग्याशी संबंधित वस्तूंची विक्री केली जात होती.  जसे की औषधे आणि उपचार संबंधित सेवा...
पण आता या वेबसाईटवर अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, ईबे या प्रकारच्या कंपन्यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विकल्या जातात. आपण या वेबसाइटवर खरेदी संबंधित वस्तू खरेदी करू शकतो, परंतु या वेबसाइटवर सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध नाहीत. पण हळूहळू या वेबसाइटवर वस्तूंची उपलब्धता वाढविली जाईल. या कंपनीने आपली कंपनी वेगाने वाढविण्यासाठी नेटवर्किंगची पद्धत वापरली आहे.  ही कंपनी लोकांच्या मदतीने नेटवर्क मार्केटींग करत आहे.

Osmose Technology Network Marketing Plan

Osmose Technology या कंपनीत लॉग इन करण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी आपल्याला कोणालाही एक रुपया द्यायची गरज नाही. पण या कंपनी बरोबर काम करण्यासाठी आपल्याला 1200 रुपयांचा premium प्लॅन घ्यावा लागतो. आणि हा प्लॅन 4 महिन्याला renewal करावा लागतो. 


Osmose Technology Activation premium plan

1200 रुपयांचा premium प्लॅन घेतल्यानंतर त्याच्या बदल्यात आपल्याला १२०० पॉईंट्स मिळतील जे आपण Osmose Technology च्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्यासाठी वापरू शकता. या कंपनी मध्ये जॉईन झाल्यानंतर, आपल्याला दररोज 20 रुपये मिळणे सुरू होईल.  जे आपण आपल्या बँक खात्यात घेऊ शकतो. दररोज 20 रुपये म्हणजे आपल्याला महिन्याला 600 रुपये मिळतील. पण यासाठी आपल्याला या कंपनीचे Pikflick Application वापरावे लागेल.

 

जॉईन झाल्यानंतर आपल्याला Osmose Technology कडून account, Refral link आणि  Sponser ID मिळेल. Sponser ID आणि Refral link च्या मदतीने आपण आपल्या खाली लोकांना जॉईन करू शकतो आणि आपण जॉईन केलेल्या लोकांच्या संख्येनुसार आपल्याला पैसे मिळतील.

Osmose Technology Refral Income Plan

Osmose Technology Refral Income Plan

* जसे आपण आपल्या Refral link वरुन कोणालाही जॉईन केले तर तो आपल्या खाली Leval 1 मध्ये जॉईन होतो. 

आणि आपण जेवढ्या लोकाना Leval 1 मध्ये जॉईन केले त्यांचा आपल्याला प्रति मेंबर ₹1 मिळतो. म्हणजेच 10 मेंबर्स चे 10 रुपये

* आणि Leval 1 चे मेंबर त्यांच्या खाली ज्या पण लोकांना जॉईन करतील तर ते आपल्या Leval 2 मध्ये जॉईन होतील. आपल्याला प्रति मेंबर ₹2 मिळतील. म्हणजेच 10 मेंबर्स चे 20 रुपये

* आणि Leval 2 चे मेंबर त्यांच्या खाली ज्या पण लोकांना जॉईन करतील तर ते आपल्या Leval 3 मध्ये जॉईन होतील. आपल्याला प्रति मेंबर ₹3 मिळतील. म्हणजेच 10 मेंबर्स चे 30 रुपये

* आणि Leval 3 चे मेंबर त्यांच्या खाली ज्या पण लोकांना जॉईन करतील तर ते आपल्या Leval 4 मध्ये जॉईन होतील. आपल्याला प्रति मेंबर ₹4 मिळतील. म्हणजेच 10 मेंबर्स चे 40 रुपये

* आणि Leval 4 चे मेंबर त्यांच्या खाली ज्या पण लोकांना जॉईन करतील तर ते आपल्या Leval 5 मध्ये जॉईन होतील. आपल्याला प्रति मेंबर ₹5 मिळतील. म्हणजेच 10 मेंबर्स चे 50 रुपये

अश्याप्रकारे...

Osmose Technology Company Office Address

कंपनीचा Register Address हा आहे.
कार्यालय नंबर 602, कुमार सुरभि, हॉटेल पंचमी, स्वारगेट पुणे, महाराष्ट्र, 411009.

Osmose Technology Company Legal Documents

* Company Incorporation Certificate
* Pan Card
* TAN number
* GST CERTIFICATE

Osmose Technology Documents

Osmose Technology Real आहे की Fake आहे?

जेव्हा आपण या कंपनीबद्दल ऐकलं तेव्हा आपल्या मनात असाच प्रश्न आला असेल की त्यात जॉईन व्हावे की नाही?
सध्यातरी तसं काही नाही...

* हि पोस्ट वाचून तुम्हाला काय अर्थ घायचा तो तुम्ही स्वतः घ्यावा ! आम्ही ही कंपनी पूर्णपणे फेक असल्याचे कुठेही सांगितलेले नाही.

मला आशा आहे की, आपल्याला Osmose Technology काय आहे? याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला Osmose Technology Real आहे की Fake आहे? हे समजले असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी फेसबुक, आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करा.🙏🏻



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने