COD आणि POD म्हणजे काय? What is the difference between COD and POD in marathi

मित्रांनो जर आपणही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर आपण POD हा शब्द नक्कीच ऐकला असेल. काही दिवसांपासून फ्लिपकार्ट, अमेझोन, पेटीएम मॉल सारख्या ई-कॉमर्स साइटच्या काही प्रॉडक्ट वर आपल्याला पेमेंट पद्धतीमध्ये POD पाहायला मिळते. आपण COD ऐकले असेलच! तर मग हे POD काय आहे? तर आजच्या पोस्टमधे आपण ऑनलाइन शॉपिंग पेमेंट पद्धतीमध्ये POD काय आहे? COD आणि POD मध्ये काय फरक आहे? या बद्दल पाहणार आहोत.


What is the difference between COD and POD in marathi

cash on delivery information in  marathi


COD म्हणजे काय? What is COD in Marathi

सर्वप्रथम COD म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी (Cash On Delivery.) 

cash on delivery meaning in marathi

जेव्हा आपण ऑनलाईन शॉपिंग करतो तर त्याच्यामध्ये COD (कॅश ऑन डिलिव्हरी) हि एक पेमेंट करण्याची पद्धत आहे.
आपण फ्लिपकार्ट, अमेझोन, पेटीएम मॉल किंवा इतर कोणत्याही ई-कॉमर्सवरुन शॉपिंग करतो त्या वेळेस त्या प्रॉडक्ट वर आपल्याला COD (cash on delivery) चा पर्याय मिळतो. आणि जर आपण हा पर्याय निवडला तर आपण शॉपिंग केलेला प्रॉडक्ट जेव्हा आपल्या घरी येईल तेव्हा आपल्याला पेमेंट करावे लागेल म्हणजे आपल्याला पैसे द्यावे लागतील.


तर ही खूप चांगली सुविधा आहे कारण जेव्हा प्रॉडक्ट आपल्या हातात येईल तेव्हाच आपल्याला पैसे पैसे द्यावे लागतील. आणि ज्या लोकांना ऑनलाईन शॉपिंग पासून भीती वाटते म्हणजेच आपण नेट बॅंकिंग किंवा डेबिट कार्ड कार्ड वरुन प्रथम पैसे देऊ आणि आपला प्रॉडक्ट येणार नाही, मग आपले पैसे वाया जातील.  अशा लोकांसाठी कॅश ऑन डिलिव्हरी हा एक चांगला पर्याय आहे.


Pay on delivery information in  marathi


POD म्हणजे काय? What is POD?

POD म्हणजे पे ऑन डिलिव्हरी (Pay On Delivery.) 

pay on delivery meaning in marathi

ही पण ऑनलाईन शॉपिंग पेमेंट चि एक पद्धत आहे. जेव्हा आपण एखादा प्रॉडक्ट ऑर्डर करतो तर त्यावेळेस आपल्याला POD (पे ऑन डिलिव्हरी) हा पर्याय मिळतो आणि हा पर्याय निवडला तर जेव्हा आपण ordered केलेला प्रॉडक्ट आपल्या घरी येईल तेव्हा आपल्याला पैसे Pay करावे लागेल.

 
या पद्धतीत आपल्याला बरेच पर्याय मिळतात.  आपल्याला हव्या त्या प्रकारे आपण पैसे Pay करू शकतो. म्हणजेच... 

* Paytm वापरून आपण पैसे Pay करू शकतो.

* Net Banking वापरून आपण पैसे Pay करू शकतो.

* आपण Debit Card, Credit Card swipe करून पैसे Pay करू शकतो.

* तसेच आपण Amazon वापरत असाल आणि आपल्याकडे Amazon Pay Balance असेल तर त्याच्याद्वारे देखील पैसे Pay करू शकतो.

* आणि Visa, Mastercard, Maestro, UPI त्याच्याद्वारे देखील पैसे Pay करू शकतो.


COD आणि POD मध्ये काय फरक आहे?
What is the difference between COD and POD in marathi


COD आणि POD या दोघांचे एकच काम आहे ते म्हणजे ऑनलाईन ordered delivery च्या वेळेस पैसे घेणे. पण Cash on Delivery मध्ये आपल्याला फक्त रोख रक्कम म्हणजेच कॅश द्यावी लागते. आणि दुसरीकडे Pay on Delivery मध्ये आपण आपल्या सोयीस्कर मार्गाने पैसे देऊ शकतो. 


तसेच आपण Pay on Delivery मध्ये रोख रक्कम म्हणजेच कॅश सुद्धा देऊ शकतो. या व्यतिरिक्त आपल्याला अधिक पर्यायही मिळतील.
जसे की, 

Paytm, Net Banking, Debit Card आणि Credit Card Swipe on POS (Point of Sale) Machine, Amazon Pay Balance, Visa, Mastercard, Maestro, UPI इत्यादी...

Pay on Delivery बद्दल महत्त्वाच्या गोष्टी

* आपण Amazon मध्ये 30,000 रुपयांपेक्षा जास्त खरेदी केल्यास आपल्याला पे ऑन डिलिव्हरी पर्याय मिळणार नाही.

* अद्याप सर्व पिन कोडसाठी 'पे ऑन डिलिव्हरी' उपलब्ध नाही. (लवकरच उपलब्ध होईल) 

* जे प्रॉडक्ट ग्लोबल स्टोअरद्वारे विक्री केलेले आहेत त्या प्रॉडक्ट वर आपल्याला पे ऑन डिलिव्हरी पर्याय मिळणार नाही.


मला आशा आहे की, आपल्याला COD(cash on delivery) आणि POD(pay on delivery) काय आहे? याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला cash on delivery, pay on delivery यांमधील फरक समजलाच असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी फेसबुक, आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करा.🙏🏻

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने