इंटरनेटचा जन्म हा नेटवर्क पासून झाला. यापूर्वी कोणत्याही डिजिटल मार्गाने माहिती पाठविण्याचा केबल हा एकमेव मार्ग होता. त्यावेळेस फक्त केबलमधूनच इंटरनेट कनेक्शन घेण्यात घेत होते. पण आताच्या काळात वैज्ञानिकांनी वायरलेस टेक्नॉलॉजी तयार केली आहे, ज्याचे नाव आहे वाई-फाई (WiFi). आजकाल प्रत्येकाला या वायरलेस टेक्नॉलॉजी चि पूर्ण माहिती आहे. नवीन पिढीचे तरुण वायरलेस टेक्नॉलॉजी वापरून इंटरनेट सोबत कनेक्ट झालेले असतात. तर आजच्या पोस्टमधे आपण WiFi काय आहे? Wi-Fi कशाप्रकारे काम करतो? Wifi information in marathi याबद्दल पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
WiFi म्हणजे आहे? What is WiFi in marathi
WiFi चालू केल्यानंतर एकदा का तो वायरलेस राउटर सोबत कनेक्ट झाला, की आपण इंटरनेट वापरू शकतो. पण राऊटरला इंटरनेटशी कनेक्ट राहण्यासाठी डीएसएल मोडेम (DSL Modem) वापरावा लागतो. नाही वापरला तर आपण इंटरनेट access करू शकत नाही.
Wi-Fi चा शोध कोणी लावला?
Wi-Fi चा शोध जॉन डीसुलिव्हन आणि जॉन डीन यांनी 1991 मध्ये लावला.
Wi-Fi चा जन्म 1985 रोजी झाला होता. जेव्हा युनायटेड स्टेट्स एफसीसीने घोषित केले की वायरलेस फ्रीक्वेंसी 900 मेगाहर्ट्झ्ड, 2.4 गीगाहर्ट्झ आणि 5.8 गीगाहर्ट्झ. तेव्हा कोणीही बिना परवानाशिवाय याचा वापर करू शकत होता. तेव्हापासून याचा इतिहास सुरू झाला.
WiFi कशाप्रकारचे काम करतो?
आपल्या सर्वांना इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्हबद्दल माहित असेल जेथे रेडिओ वेव्ह्स, मायक्रो वेव्ह्स, इन्फ्रारेड लाइट, असे खूप प्रकाराचे इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्ह आहेत. येथे WiFi हा रेडिओ वेव्ह्स आणि मायक्रो वेव्ह्स या दोघांच्या मदतीने सिग्नल पाठविण्याचे काम करतो. आपण जे उपकरणे वापरतो बहुतेकदा ते बो बायनरी भाषा समजतात, तर रेडिओ वेव्ह आणि मायक्रो वेव्हच्या मदतीने आपला डेटा कॉम्प्युटर किंवा इतर कोणत्याही डिव्हाइस मध्ये प्रक्रिया करून बाइनरी फॉरमेट मध्ये तयार होतो. तेव्हा WiFi त्याला पाठविण्याचे काम करतो.
साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, आपण एखाद्या तलावामध्ये दगड फेकला तर त्या तलावामध्ये वेव्ह तयार होतात आणि ते वेव्ह खूप दूर पर्यंत जातात. तशाच प्रकारे WiFi मधून वेव्ह निघतात आणि त्याच्या स्पेसिफिक यूजर पर्यंत पोहचतात. पण आपल्याला तलावामध्ये वेव्ह दिसतात आणि WiFi चे वेव्ह दिसत नाहीत. |
WiFi चे components IEEE द्वारा developed केले गेले आहेत. जे 802.11 standards वर आधारित आहेत. हे आपल्या वायरलेस नेटवर्क बरोबर कनेक्ट करण्यासाठी standards प्रधान केलेले आहेत. असेच काही WiFi standards आहेत.
IEEE 802.11a
IEEE 802.11b
IEEE 802.11g
IEEE 802.11n
IEEE 802.11ac
WiFi स्पीड
एखाद्या Wi-Fi नेटवर्क मध्ये जे इंटरनेट असते त्याची स्पीड मोबाईल नेटवर्क स्पीड च्या खूप जास्त असते. WiFi ची स्पीड ही 1mbps ते 100 mbps पर्यंत जाऊ शकते.
मला आशा आहे की, आपल्याला WiFi काय आहे? Wifi information in marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला Wi-Fi कशाप्रकारे काम करतो? हे समजलेच असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा फेसबुक, आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका. |
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻