आयपीएल वेळापत्रक 2021 | IPL velapatrak 2021

या 2021 वर्षामध्ये बीसीसीआय (BCCI) आयपीएलच्या (IPL) 14 व्या सीजनची सुरुवात होत आहे. हे आयपीएलचे (IPL) सीजन 9 एप्रिल पासून ते 30 मे पर्यंत चालणार आहे. यावर्षी हा संपुर्ण सीजन भारतात होणार आहे. मागच्या वर्षाचा सीजन हा कोरोनामुळे युएईमध्ये (UAE) मध्ये खेळवण्यात आला होता.


आयपीएल वेळापत्रक 2021 | IPL Velapatrak 2021

यावर्षी आयपीएल (IPL) च्या खेळासाठी बीसीसीआयने (BCCI) सहा स्टेडियम ची निवड केली आहे. ज्यामधे मुंबईमधील वानखेडे स्टेडियम आणि गुजरातमधील नरेन्द्र मोदी स्टेडियम यांचा समावेश आहे.


यावर्षी पहिला सामना हा चेन्नईत खेळवला जाईल. मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा संघ या पहिल्या सामन्यासाठी सज्ज आहे.


देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सुरुवातीच्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांना स्टेडियमवर प्रवेश नसेल. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय नंतर घेण्यात येईल, असं वृत्त बीसीसीआयनं दिलं आहे.


➡️फ्री लाईव्ह आयपीएल 2021 आपल्या मोबाईलवर 

आयपीएल वेळापत्रक 2021 | IPL velapatrak 2021


▪️9 एप्रिल - मुंबई विरुद्ध बंगळूरु - 07:30 - चेन्नई
▪️10 एप्रिल - चेन्नई विरुद्ध दिल्ली - 07:30 - मुंबई
▪️11 एप्रिल - हैदराबाद विरुद्ध कोलकाता - 07:30 - चेन्नई
▪️12 एप्रिल - राजस्थान विरुद्ध पंजाब - 07:30 - मुंबई
▪️13 एप्रिल - कोलकाता विरुद्ध मुंबई - 07:30 - चेन्नई
▪️14 एप्रिल - हैदराबाद विरुद्ध बंगलोर 07:30 - चेन्नई
▪️15 एप्रिल - राजस्थान विरुद्ध दिल्ली 07:30 - मुंबई
▪️16 एप्रिल - पंजाब विरुद्ध चेन्नई - 07:30 - मुंबई
▪️17 एप्रिल - मुंबई विरुद्ध हैदराबाद - 07:30 - चेन्नई
▪️18 एप्रिल - बंगळुरू विरुद्ध कोलकाता - 03:30 - चेन्नई
▪️18 एप्रिल - दिल्ली विरुद्ध पंजाब - 07:30 - मुंबई
▪️19 एप्रिल - चेन्नई विरुद्ध राजस्थान - 07:30 - मुंबई
▪️20 एप्रिल - दिल्ली विरुद्ध मुंबई - 07:30 - चेन्नई
▪️21 एप्रिल - पंजाब विरुद्ध हैदराबाद - 03:30 - चेन्नई
▪️21 एप्रिल - कोलकाता विरुद्ध चेन्नई - 07:30 - मुंबई
▪️22 एप्रिल - बंगळुरू विरुद्ध राजस्थान - 07:30 - मुंबई
▪️23 एप्रिल - पंजाब विरुद्ध मुंबई 07:30 - चेन्नई
▪️24 एप्रिल - राजस्थान विरुद्ध कोलकाता 07:30 - मुंबई
▪️25 एप्रिल - चेन्नई विरुद्ध बंगळुरू 03:30 - मुंबई
▪️25 एप्रिल - हैदराबाद विरुद्ध दिल्ली 07:30 - चेन्नई
▪️26 एप्रिल - पंजाब विरुद्ध कोलकाता 07:30 - अहमदाबाद
▪️27 एप्रिल - दिल्ली विरुद्ध बंगळुरू 07:30 - अहमदाबाद
▪️28 एप्रिल - चेन्नई विरुद्ध हैदराबाद 07:30 - दिल्ली
▪️29 एप्रिल - मुंबई विरुद्ध राजस्थान 03:30 - दिल्ली
▪️29 एप्रिल - दिल्ली विरुद्ध कोलकाता 07:30 - अहमदाबाद
▪️30 एप्रिल - पंजाब विरुद्ध बंगलोर 07:30 - अहमदाबाद
▪️1 मे - मुंबई विरुद्ध चेन्नई 07:30 - दिल्ली
▪️2 मे - राजस्थान विरुद्ध हैदराबाद 03:30 - दिल्ली
▪️2 मे - पंजाब विरुद्ध दिल्ली 07:30 - अहमदाबाद
▪️3 मे - कोलकाता विरुद्ध बंगळुरु 07:30 - अहमदाबाद
▪️4 मे - हैदराबाद विरुद्ध मुंबई 07:30 - दिल्ली
▪️5 मे - राजस्थान विरुद्ध चेन्नई 07:30 - दिल्ली
▪️6 मे - बंगळुरू विरुद्ध पंजाब 07:30 - अहमदाबाद
▪️7 मे - हैदराबाद विरुद्ध चेन्नई 07:30 - दिल्ली
▪️8 मे - कोलकाता विरुद्ध दिल्ली 03:30 - अहमदाबाद
▪️8 मे - राजस्थान विरुद्ध मुंबई 07:30 - दिल्ली
▪️9 मे - चेन्नई विरुद्ध पंजाब 03:30 - बंगळुरु
▪️9 मे - बंगळुरु विरुद्ध हैदराबाद 07:30 वाजता कोलकाता
▪️10 मे - मुंबई विरुद्ध कोलकाता 07:30 - बंगळुरु
▪️11 मे - दिल्ली विरुद्ध राजस्थान 07:30 वाजता कोलकाता
▪️12 मे - चेन्नई विरुद्ध कोलकाता 07:30 - बंगळुरु
▪️13 मे - मुंबई विरुद्ध पंजाब 03:30 - बंगळुरु
▪️13 मे - हैदराबाद विरुद्ध राजस्थान 07:30 वाजता कोलकाता
▪️14 मे - बेंगलुरू विरुद्ध दिल्ली 07:30 - कोलकाता
▪️15 मे - कोलकाता विरुद्ध पंजाब 07:30 - बंगळुरु
▪️16 मे - राजस्थान विरुद्ध बंगळुरू 03:30 - कोलकाता
▪️16 मे - चेन्नई विरुद्ध मुंबई 07:30 - बंगळुरु
▪️17 मे - दिल्ली विरुद्ध हैदराबाद 07:30 - कोलकाता
▪️18 मे - कोलकाता विरुद्ध राजस्थान 07:30 - बंगळुरु
▪️19 मे - हैदराबाद विरुद्ध पंजाब 07:30 - बंगळुरू
▪️20 मे - बंगळुरू विरुद्ध मुंबई 07:30 - कोलकाता
▪️21 मे - कोलकाता विरुद्ध हैदराबाद 03:30 - बंगळुरु
▪️21 मे - दिल्ली विरुद्ध चेन्नई 07:30 - कोलकाता
▪️22 मे - पंजाब विरुद्ध राजस्थान 07:30 - बंगळुरू
▪️23 मे - मुंबई विरुद्ध दिल्ली 03:30 - कोलकाता
▪️23 मे - बंगळुरू विरुद्ध चेन्नई 07:30 वाजता कोलकाता
▪️25 मे - क्वालिफायर 1 07:30 - अहमदाबाद
▪️26 मे - एलिमिनेटर 07:30 - अहमदाबाद
▪️28 मे - क्वालिफायर-2 - 07:30 - अहमदाबाद
▪️30 मे - अंतिम सामना - 07:30 - अहमदाबाद



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने