FAU-G Game काय आहे? कधी लाँच होणार आहे? संपूर्ण माहिती...


FAU-G Game information in marathi 


FAU-G

Pubg players साठी एक आनंदाची बातमी आहे.
Pubg बंद झाल्यावर एक पोस्ट निघते आणि ही पोस्ट bollywood superstar अक्षय कुमार यांच्या instagram हॅन्डल वर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर movement ला पाठींबा देत ही पोस्ट काढतात. या पोस्ट मध्ये pubg सारखाच एक नवीन Indian game लवकरच लॉन्च होणार आहे असे सांगण्यात आले आहे ज्याचे नाव आहे FAU-G. आणि FAU-G चा फूल फॉर्म आहे fearless and United guards. हा गेम action आणि army base वर तयार होणार आहे. त्यामुळे सैनिकांच्या बलिदानाबद्दलही शिकायला मिळणार आहे. हा गेम डिसेंबर ते जानेवारी या महिनामध्ये लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. 


महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गेम चि 20% कमाई ही भारताच्या वीर ट्रस्ट ला donate केली जाणार आहे. तसेच हा  एक ऑनलाइन multiplayer गेम असणार आहे.

वाचा सविस्तर माहिती: PUBG मोबाईल लवकरच भारतामध्ये परत येणार आहे. 


FAU-G  हा गेम एक ncore नावाची कंपनी बनवत आहे जी भारताच्या Banglore मध्ये स्थित आहे. तसेच या  चा developer पण india मध्येच तयार झालेले आहे. आणि पाहिले तर या कंपनीचे टीम मेंबर्स पण इंडियाचेच आहेत. त्यामुळे ही कंपनी completely इंडियन कंपनी आहे. ncore कंपनी ही vishal gondal चि कंपनी आहे. जे सुरुवातीला इंडिअन गेम चालवायचे जसे की, सुरुवातीला Features Phone म्हणजे नोकिया यामध्ये java सारखे gaming develope करायचे. नंतर इंडिअन games ला desany या कंपनीने विकत घेतले. आता ncore कंपनी ही नवीन आलेली आहे.
FAU-G game चे गेम प्ले आणि त्याबद्दलची माहिती आतातरी available नाही परंतू येणार्‍या time मध्ये लवकरच आपल्याला कळेल की, हा गेम कसा असणार आहे. कारण हा गेम लवकरच खेळाडूंसाठी येणार आहे.

तर मित्रांनो या पोस्ट मध्ये काही सांगायचे विसरल्यास नक्की comment करून सांगा. आणि आपल्याला या FAU-G गेम पोस्ट बद्दल थोडी तरी माहिती मिळाली असेल तर शेअर करायला विसरू नका...🙏 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने