7 useful whatsapp new Features, secret tricks & tips in marathi

Whatsapp information in marathi

व्हॉट्सॲप जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप्स आहे. एका अब्जाहून अधिक users whatsapp चा वापर करत आहेत. दररोज कितीतरी लोक या अॅपसोबत जोडले जातात. तसेच या अॅपमध्ये दर काही आठवड्यांनी नवीन features ॲड केले जातात. त्यामुळे आपल्यापैकी बर्‍याच users ला या features बद्दल माहिती नसेल म्हणुन आजच्या पोस्टमधे आपण 7 useful whatsapp new Features, secret tricks & tips पाहणार आहोत. या tricks चा वापर करून आपण whatsapp खूप चांगल्या प्रकारे वापरु शकतो.


7 useful whatsapp new Features, secret tricks & tips in marathi

Whatsapp new features in marathi

1. How to see whatsapp status without seen in marathi

आपण कोणाचेही status पाहू शकतो आणि समोरच्याला माहिती पण होणार नाही की आपण त्याचे Status पाहिले असेल...
तर या feature ला सुरू करण्यासाठी व्हॉट्सॲप उघडा >> उजव्या side च्या 3 डॉट वर क्लिक करा >> settings >> Account >> privacy >> Read receipts याला करा untick/deselect करा.
हे केल्यानंतर समोरच्याला माहिती पण होणार नाही की आपण त्याचे Status किंवा स्टोरी पाहिली असेल. 

read receipts


2. आपल्याला कोणी ब्लॉक केले आहे की नाही हे माहित करू शकतो. असे कोणी आहे की त्याच्यासोबत आपण खूप जास्त चॅटिंग करतो आणि आपल्याला त्याचा Dp, त्याचा about, त्याचा status किंवा त्याचा last seen दिसत नसेल तर ईथे आपल्याला वाटेल की त्याने आपल्याला ब्लॉक केले आहे, तर हे माहिती होण्यासाठी >> व्हॉट्सॲप उघडा >> उजव्या side च्या 3 डॉट वर क्लिक करा >> आता आपल्याला त्याच्याबरोबर एक नवीन ग्रुप तयार करायचा आहे >> आणि ग्रुप तयार केल्याचा नंतर त्या व्यक्तीला ग्रुप मध्ये ॲड करायचे आहे. >> जर तो व्यक्ति ग्रुप मेंबर मध्ये ॲड होत नसेल तर याचा अर्थ साफ आहे की त्या व्यक्तीने आपल्याला ब्लॉक केले आहे म्हणुन त्याचा नंबर ग्रुप मध्ये ॲड होत नाही.

whatsapp new group create


हे वाचा ➡️ आता व्हॉट्सअ‍ॅपवरुन सुरक्षित पैसे पाठवता येणार... जाणून घ्या संपूर्ण माहिती

➡️व्हॉट्सॲप मध्ये नंबर सेव्ह न करता पाठवू शकता मेसेज! जाणून घ्या संपूर्ण माहिती


3. काही particular contacts पासून आपला Status कसा hide करावा...
आपण खूप जास्त Status किंवा स्टोरी पोस्ट करत आहे आणि आपल्याला वाटत असेल की काही particular contacts पासून आपला Status किंवा स्टोरी hide करावी म्हणजेच एखाद्या समोरच्या व्यक्तीने आपला स्टेटस किंवा स्टोरी पहिली नाही पाहिजे तर यासाठी आपल्याला व्हॉट्सॲप उघडा >> STATUS वर या >> उजव्या side च्या 3 डॉट वर क्लिक करा >> Status privacy >> My contacts except... वर क्लिक करा >> नंतर ईथे आपल्याला ज्या contact पासून आपला Status hide करायचा त्या contact ला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर त्या Contact ला आपला स्टेटस दिसणार नाही..

My contacts except

4. आता आपणही व्हॉट्सॲप वर Live Location share करू शकतो.
मित्रांनो आपणही व्हॉट्सॲप वापरतो आणि आपण आपल्या मित्रांसोबत chatting, Photos, Videos शेअर करतो, परंतु आपल्याला हे माहित आहे का, की आपणही आपले live location आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकतो. व्हॉट्सॲप वर लाइव्ह लोकेशन पाठवण्याचे बरेच फायदे आहेत जर आपल्याला एखाद्या मित्राला भेटायचे असेल आणि त्या ठिकाणी खूप गर्दी असेल किंवा आपल्या मित्राला त्या जागेबद्दल माहिती नसेल तर आपण आपले live Location आपल्या मित्राला शेअर करू शकतो. ज्यामुळे तो आपल्याला easily track करू शकतो. तर 
आपले live location आपल्या मित्रांना शेअर करायचे असल्यास त्यासाठी आपल्या फोन चे GPS चालू करा >> व्हॉट्सॲप उघडा >> आता ज्या मित्राला आपले live location शेअर करायचे आहे त्या मित्राला सिलेक्ट करा आणि त्याची chat उघडा >> जेथे आपण massage टाइप करतो त्याच्या उजव्या side ला Attachment Pin Icon आहे त्यावर क्लिक करा >> नंतर location वर क्लिक करा 

whatsapp live location

>> location वर क्लिक केल्यानंतर दोन पर्याय येतील

*live location
*current location

live location  current location

थे आपण current location select करू शकतो आणि live location पण सिलेक्ट करू शकतो. पण जेव्हा live location select करतो त्यावेळेस आपल्याला काही time निवडावा लागतो जसे की 15 मिनिटे, 1 तास, 8 तास याप्रमाणे Location शेअर करू शकतो. 


5. व्हाट्सअप ला लॉक कसा टाकायचा?

व्हॉट्सॲप मध्ये पण आपण fingerprint lock लावू शकतो.
या feature च्या सहाय्याने आपण आपल्या Smartphone च्या account चि privacy वाढवू शकतो. पण हे feature केवळ अश्या smartphone मध्ये कार्य करेल ज्यामधे fingerprient lock आहे. व्हॉट्सॲप मध्ये fingerprint lock ठेवण्यासाठी >> व्हॉट्सॲप उघडा >> उजव्या side च्या 3 डॉट वर क्लिक करा >> settings >> Account >> privacy >> scroll डाऊन करा आणि fingerprient lock वर क्लिक करा >> unlock with fingerprient चालू करा >> आपले बोट fingerprient lock वर ठेवा >> automatically lock मध्ये immediately सिलेक्ट करा.

whatsapp fingerprint lock

6. whatsapp star massages
star massages आपल्यासाठी एक अतिशय उपयुक्त feature आहे कारण यामध्ये आपण महत्त्वपूर्ण masseges save करू शकतो आणि जेव्हा हवा तेव्हा ते masseges वेळ वाया न घालवता आपण आपले masseges पाहू शकतो.  बर्‍याच वेळा असे घडते की आपल्याला एखादा मेसेज आवडतो आणि काही वेळाने तो आपल्याला पुन्हा वाचायचा असतो, पण त्यानंतर बर्‍याच लोकांचे masseges येतात तेव्हा आपल्याला आवडलेला किंवा महत्त्वाचा मेसेज लवकर मिळत नाही किंवा मिळणे फारच अवघड होते. अश्या वेळेस या feature चा उपयोग होतो. कारण या feature ने आपण star masseges कधीही वाचू शकतो. आपल्याला masseges शोधण्यासाठी वेळही लागणार नाही. तर व्हॉट्सॲप मध्ये star masseges  करण्यासाठी >> व्हॉट्सॲप उघडा >> जे massage save करायचा त्या massage वर या >> काही सेकंदासाठी त्या massage वर टॅप करून ठेवा >> टॅप करून ठेवल्यानंतर वरच्या side ला स्टार आयकॉन वर क्लिक करा >> आता तो massage save/star झालेला आहे.

whatsapp star massages

आणि आता आपल्याला तो massage परत वाचायचा असेल तर >> उजव्या side च्या 3 डॉट वर क्लिक करा >> starred massages वर क्लिक करा.

starred massages

7. whatsapp change number
व्हॉट्सअ‍ॅपच्या चेंज नंबर या फीचरद्वारे व्हॉट्सअ‍ॅप वरचे जुने व्हॉट्सॲप Account नंबर नवीन व्हॉट्सॲप नंबरवर सहजपणे बदलता येतो. आणि नवीन Account तयार न करता नवीन नंबरवर व्हॉट्सअ‍ॅपच्या सेवांचा आनंद घेता येतो.
कारण फोन नंबर बदलल्यास, जुन्या व्हॉट्सॲप Account वरची सर्व माहिती नवीन/change Account वर move केली जाते.  ज्यामध्ये व्हॉट्सॲप Profile, groups, chatting आणि सेव्ह setting समाविष्ट आहेत. तर व्हॉट्सॲप वर change नंबर करण्यासाठी >> व्हॉट्सॲप उघडा >> उजव्या side च्या 3 डॉट वर क्लिक करा. Settings >> Account >> change number वर क्लिक करा >> next >> ईथे प्रथम जुना नंबर  टाका, नंतर खाली नवीन नंबर टाका >> next >> notify चालू करा आणि done वर क्लिक करा.

whatsapp change number


मला आशा आहे की, आपल्याला 7 useful whatsapp new Features, secret tricks & tips याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला whatsapp hidden Features, secret tricks & tips कसे वापरावे हे समजले असेल. तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी फेसबुक, आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करा.🙏🏻

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने