राज ठाकरे मोबाईल नंबर - raj thackeray mobile number

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पार्टीचे अध्यक्ष आणि मराठी जनतेचे आवडते नेता म्हणजे राज ठाकरे. मित्रांनो जर आपल्याला राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधायचा असेल किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर जाणून घ्यायचा असेल तर हि पोस्ट पूर्णपणे वाचा. हि पोस्ट वाचल्यानंतर आपल्याला राज ठाकरे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल...


राज ठाकरे मोबाईल नंबर - raj thackeray mobile number


आज इंटरनेटवर राज ठाकरे यांचा मोबाईल नंबर काय आहे? हा प्रश्न सर्वाधिक विचारला जात आहे. आपल्याला तर माहीतच आहे कोणत्याही मोठ्या राजकीय व्यक्तीचा कॉन्टॅक्ट नंबर हा इंटरनेटवर उपलब्ध नसतो. राज ठाकरे हे एक महान राजकारणी व्यक्ती आहेत आणि खुप मोठे नेता आहेत. त्यांचा मोबाईल नंबर हा केवळ त्यांच्या ओळखीच्या लोकांपुरता मर्यादित ठेवला जातो. जर आपल्याला त्यांचा मोबाईल नंबर मिळाला तर विचार करा की, त्यांना कीती लोकं फोन करतील? जर आपल्याला त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर खाली दिलेल्या माध्यमातून आपण संपर्क साधू शकता. येथे आपल्याला त्यांच्या ऑफिस चा नंबर आणि मनसे पक्षाचे अधिकृत संपर्क करण्याचे संकेतस्थळ दिले आहे.

Raj thackeray contact number


Raj Thackeray Phone Number

+91-22-24333699/ 24333799


Raj Thackeray Contact Number

+91-22-24-333599


MNS Website

➡️ mnsblueprint.orf


MNS Official Email writetous@manase.org


➡️मनसे सभासद नोंदणी अशी करा

➡️नरेंद्र मोदी यांचा मोबाईल नंबर


राज ठाकरे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती


राज ठाकरे यांचे पूर्ण नाव स्वराज श्रीकांत ठाकरे आहे. त्यांचा जन्म 14 जून 1968 मध्ये मुंबई या शहरात झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या राष्ट्रीय पार्टीचे ते अध्यक्ष आहेत. राज ठाकरे यांनी या पार्टीची स्थापना 2006 या साली केली. राज ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत. राज ठाकरे यांचे शिक्षण सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये झाले. यांचे लग्न शर्मिला वाघ यांच्याशी झाले आहे. आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे नाव अमित ठाकरे आणि मुलीचे नाव उर्वशी ठाकरे.


राज ठाकरे यांचे कुटुंब


२०१६ या वर्षी तर नेत्यांमध्ये गुगलवर सर्च ज्यांना सर्वात जास्त करण्यात आले त्यात राज ठाकरे हे अव्वल स्थानी आहेत.


यानंतरही आपल्याला आणखी माहिती हवी असेल तर आपण मनसे पक्षाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता, या संकेतस्थळावर, पक्षाचा इतिहास, पक्षात कसे सामील व्हावे, पक्षाशी कसा संपर्क साधावा, हे सांगितले गेले आहे. आपण या लेखाशी संबंधित काही चुका किंवा सूचना आम्हाला सांगायच्या असल्यास, आपण मला टिप्पणीमध्ये सांगू शकता.


➡️टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य - टायगर ग्रुप चे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव (Tanaji Bhau Jadhav)


7 टिप्पण्या

 1. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब

  उत्तर द्याहटवा
 2. मला राजकारणात यायचे आहे साहेब

  उत्तर द्याहटवा
 3. मला राज ठाकरे साहेबांचा मोबाईल नंबर पाहिजेल

  उत्तर द्याहटवा
 4. महाराष्ट्र तुमचाच आहे राज साहेब...तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य आहे....आम्हाला

  उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने