महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसेकडून 25 ऑगस्टपासून मनसे सभासद नोंदणी mns nondani 2022 या कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. पुणे येथे या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे आणि इतर राज्यभरातील मनसे कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते.
राज्यभरात आतापर्यंत जवळपास एक ते दोन लाख सभासदांची नोंदणी झाली आहे. डिजिटल माध्यमातून हे नोंदणी अभियान केले गेले आहे. हि सभासद नोंदणी माणसे जोडण्यासाठी सुरू केली आहे. मनसे यांचा माणसे जोडण्याचा हा प्रयत्न आहे. राज ठाकरे यांनी स्वतः बारकोड स्कॅन करून मनसे सभासद नोंदणी या कार्याला सुरुवात केली आहे.Mns nondani 2022 - मनसे सभासद नोंदणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य व्हा...
join maharashtra navnirman sena
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सभासद नोंदणी 2022
आपण दोन पद्धतीने मनसे सभासद नोंदणी करु शकतो.
1. ऑनलाईन
2. ऑफलाईन
ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी आपल्याला खालील संकेत स्थळाला भेट द्यायची आहे.
Click here➡️ mnsnondani.in
हे संकेत स्थळ उघडल्यावर आपल्याला आपला मोबाईल नंबर, आपले नाव, आपली पूर्ण माहिती आणि पत्ता टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे.
रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य झालात. आता आपल्याला आपले ओळखपत्र डाऊनलोड करायचे आहे.
ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी आपल्याला स्थानिक शाखेशी संपर्क करुन नोंदनी करावी लागेल. किंवा आपण 8860300404 या नंबरवर मिस्ड कॉल देऊ शकता.
➡️ संभाजी ब्रिगेड सदस्य नोंदणी
➡️टायगर ग्रुप सदस्य नोंदणी अशी करा.
नोंदणीसाठी काही अडचण आल्यास आपण काही तासांनी प्रयत्न करावा कारण सर्व्हर डाऊन झाल्यामुळे काही काळ नोंदणी मध्ये विलंब येऊ शकतो.
मनसे सभासद नोंदणी - mns nondani 2022 in marathi याबद्दल आपल्याला नक्कीच संपूर्ण माहिती मिळाली असेल.☺️
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻