संभाजी ब्रिगेड बद्दल सांगायचे झाले तर संभाजी ब्रिगेड म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर एकत्र आलेल्या वैचारिक युवकांची घटना.
या घटनेला मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या नावाने नोंदणीकृत केले आहे. या संघटनेचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड हे आहेत. संभाजी ब्रिगेड हि संघटना महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर पण कार्य करते.
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड हा संघ बहुजन समाजाचा इतिहास वर्तमान आणि भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर काम करणारी सामाजिक संघटना आहे. या संघटनेमध्ये सर्व जातीधर्मांचे कार्यकर्ते आहेत आणि ते समाजातील पुरोगामी विचार जपणाऱ्या आणि न्याय प्रश्नांसाठी सहकार्य करत असतात.
जर मित्रांनो आपल्यालाही या संभाजी ब्रिगेड संघटनेमध्ये सदस्य नोंदणी करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वरून हे करु शकता.
संभाजी ब्रिगेड सोशल मीडिया महाराष्ट्र सदस्य होण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करून ओपन करा.
Click here➡️https://kutumb.app/sambhaji-brigade-social-media-mh
लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगतील आणि प्ले स्टोअरवर redirect करतील >> आता आपल्यासमोर एक kutumb नावाचे ॲप्लिकेशन दिसेल हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा >> डाऊनोड केल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा >> भाषा निवडा >> नंतर आपला मोबाईल नंबर टाका.
आणि पुढे या बटणावर क्लिक करा >> आता आपल्या मोबाईल नंबरचा OTP कम्फर्म होईल >> यानंतर आपले नाव, आडनाव, आणि पिनकोड टाका >> हे टाकल्यानंतर प्रोफाइल फोटो जोडा आणि सुरु बटणावर क्लिक करा.
आता आपण संभाजी ब्रिगेड सोशल मीडिया महाराष्ट्र सदस्य नोंदणी पूर्ण केली.
संभाजी ब्रिगेड सदस्य ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी प्रोफाइल ऑप्शन वर क्लिक करा >> नंतर ID कार्ड या ऑप्शन वर क्लिक करा >> व्हॉट्सॲपवर शेअर करून ID कार्ड सेव्ह करा.
अश्याप्रकरे आपण संभाजी ब्रिगेड सोशल मीडिया महाराष्ट्र सदस्य नोंदणी पूर्ण करू शकतो.
Maji nodani tiger group madhe hot nahi
उत्तर द्याहटवाSir... sarv information vyavsthit fill kra
हटवा