आत्ताच काही दिवसांपासून आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसेकडून 14 मार्चपासून मनसे सभासद नोंदणी maharashtra navnirman sena sabhasad nondani या कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे या कार्याचा शुभारंभ झाला त्यावेळी राज ठाकरे स्वतः आपल्या कुटुंबासोबत या कार्यक्रमाला उपस्थित होते.
राज ठाकरे यांनी स्वतः बारकोड स्कॅन करून मनसे सभासद नोंदणी या कार्याला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य व्हा...
join maharashtra navnirman sena
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सभासद नोंदणी
आपण दोन पद्धतीने मनसे सभासद नोंदणी करु शकतो.
1. ऑनलाईन
2. ऑफलाईन
mns member registration online - मनसे सभासद नोंदणी online
ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी आपल्याला खालील संकेत स्थळाला भेट द्यायची आहे.
Click here➡️ mnsnondani.in
हे संकेत स्थळ उघडल्यावर आपल्याला आपला मोबाईल नंबर, आपले नाव, जन्म तारीख आणि पत्ता टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे.
रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य झालात. आता आपल्याला आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करायचे आहे.
ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी आपल्याला स्थानिक शाखेशी संपर्क करुन नोंदनी करावी लागेल. किंवा आपण 9920456789 या नंबरवर मिस्ड कॉल देऊ शकता.
➡️ संभाजी ब्रिगेड सदस्य नोंदणी
➡️टायगर ग्रुप सदस्य नोंदणी अशी करा.
नोंदणीसाठी काही अडचण आल्यास आपण काही तासांनी प्रयत्न करावा कारण सर्व्हर डाऊन झाल्यामुळे काही काळ नोंदणी मध्ये विलंब येऊ शकतो.
मनसे सभासद नोंदणी - mns nondani in marathi याबद्दल आपल्याला नक्कीच संपूर्ण माहिती मिळाली असेल.☺️
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻
Jay shivraj
उत्तर द्याहटवाजय शिवराय⛳
हटवाजय शिवराय
हटवाJai shivray
उत्तर द्याहटवाजय शिवराय⛳
हटवाPrathamesh magar
उत्तर द्याहटवाVishal Patil
उत्तर द्याहटवाDhule visarne
Belgav option pan theva saheb
उत्तर द्याहटवाSaheb aaplya hatat nahi te
हटवासोनपेठ परभणी
उत्तर द्याहटवापरभणी
उत्तर द्याहटवाडेविड जीवन मसराम
उत्तर द्याहटवाधुळे
उत्तर द्याहटवाJaymaharashtra. Raj. Sahib.
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवा