Tiger Group Member Card - टायगर ग्रुप सदस्य नोंदणी - Tiger Group Maharashtra Join संपूर्ण माहिती..

सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा स्वतःच्या कर्तुत्वाने आपली वेगळी ओळख समाज उपयोगी कामे करून लाखो युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेला यवाहृदयसम्राट पै. तानाजी भाऊ.


Tiger Group Member Card

पै. तानाजी भाऊंनी टायगर ग्रुप च्या माध्यमातून अनेक समाजकार्य केली आहेत. त्यांनी समाज कार्यातून एक आगळी वेगळी ओळख निर्माण करुन जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र तत्पर असून मदत करत आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक रक्तदान करणारा ग्रुप हा टायगर ग्रुप आहे.


टायगर ग्रुपचे संस्थापक वस्ताद जालिंदर भाऊ जाधव व ग्रुपचे अध्यक्ष पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या आदेशानुसार टायगर ग्रुप सदस्य नोंदणी साठी  अभियान सुरू केले आहे.


टायगर ग्रुपने आपल्या सर्व टायगर ग्रुप प्रेमींसाठी हि संकल्पना राबविली आहे. जेणेकरून या ग्रुप ची ताकत संपुर्ण जगाला कळेल आणि मदत करण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधता येईल.


अश्या समाजसेवा करणाऱ्या ग्रुप मध्ये नक्कीच कोणालाही सदस्य होणे आवडेल.

मित्रांनो आपल्याला टायगर ग्रुप मध्ये सदस्य नोंदणी करायची असेल तर खाली दिलेल्या लिंकवर जाऊन करु शकता.


tiger group maharashtra join


टायगर ग्रुपचे सदस्य होण्यासाठी या लिंकला ओपन करा.


Click here 

joinus.tigergroupindia.co.in


लिंक ओपन केल्यानंतर येथे आपल्याला जी माहिती विचारली आहे ती संपुर्ण माहिती भरा आणि आपला फोटो अपलोड करा.


सदस्य नोंदणी करण्यासाठी काही अडचण आल्यास खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता.

चिराग धुमाळ ➡️ 7218631978➡️पै. तानाजी भाऊ जाधव यांची आणि यांच्या टायगर ग्रुप ची माहिती


➡️मनसे सभासद नोंदणी अशी करा.


➡️संभाजी ब्रिगेड सदस्य नोंदणी अशी करा.
12 टिप्पण्या

  1. Mala tiger group join karaycha ahe
    Me nashik district cha ahe..tiger group join krun lokana madat krychii sandhi havi...kahi tiger group pramukh sadasya hi olkhiche ahe

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने