दहावीची बोर्डाची प्रश्नपत्रिका - दहावी सराव प्रश्नपत्रिका 2020 PDF डाऊनलोड

नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला दहावीच्या प्रश्नपत्रिका ऊपलब्ध करून दिल्या आहेत. या प्रश्नपत्रिका आपण सराव करण्यासाठी डाऊनलोड करून वापरू शकता. या प्रश्नपत्रिकांमुळे आपल्याला एकंदरीत दहावीच्या बोर्डाच्या पेपरचे स्ट्रक्चर कसे असते हे समजेल. विद्यार्थांना या प्रश्नपत्रिकेमुळे सराव करण्यासाठी नक्कीच फायदा होईल.


दहावीची बोर्डाची प्रश्नपत्रिका - दहावी सराव प्रश्नपत्रिका 2020 PDF डाऊनलोड


येथे आपल्याला मराठी, इंग्रजी, हिंदी, विज्ञान भाग 1, विज्ञान भाग 2, गणित भाग 1, गणित भाग 2, इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल, संस्कृत या विषयांच्या सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत.


या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला विषयाच्या समोर असलेल्या Click here या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.

दहावी सराव प्रश्नपत्रिका 2020 मराठी PDF Download 2020


★ माध्यम- मराठी ★


➡️मराठी Click here

➡️इंग्रजी Click here

➡️हिंदी Click here

➡️विज्ञान भाग 1 Click here

➡️विज्ञान भाग 2 Click here

➡️गणित भाग 1 Click here

➡️गणित भाग 2 Click here

➡️इतिहास व राज्यशास्त्र Click here

➡️भूगोल Click here

➡️संस्कृत Click here


★ माध्यम - इंग्रजी (सेमी) ★


➡️Science (विज्ञान) भाग -1 Click here

➡️Science (विज्ञान) भाग -2 Click here

➡️Maths (गणित) भाग - 1 Click here

➡️Maths (गणित) भाग -2 Click here

आपल्याला दहावीच्या अधिक प्रश्नपेढी हव्या असतील तर आपल्याला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://www.maa.ac.in


या लिंक वर आपल्याला प्रश्नपेढी मिळतील. येथून आपण त्या डाऊनलोड करून घेऊ शकता.


हे पण वाचा 

➡️महिती तंत्रज्ञान - माहिती तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे

➡️नरेंद्र मोदी निबंध मराठी

➡️मोबाईल नसता तर मराठी निबंध

➡️इंटरनेट नसते तर मराठी निबंधटिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने